•  

 

CalAAudioscope

कलाप्रेमींसाठी कलाकारांनी आणलेला श्राव्य नजराणा


रसिकांना उत्तम साहित्यकृतींचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने सुरु झालेला कला चा उपक्रम! श्राव्य अर्थात "Audio Format" असल्यामुळे धावपळीच्या दिनक्रमातही कथा, कविता, कादंबरी, लेख, प्रवासवर्णन इत्यादी सर्व साहित्यप्रकारांची अनुभूती घेणं आता सहजशक्य होईल.

यामध्ये सुप्रसिध्द लेखकांच्या नावाजलेल्या लेखनाबरोबरच होतकरु लेखकांचं नवं आणि ताज्या दमाचं लेखनही उपलब्ध करायचा कला चा मानस आहे आणि यासाठी आपला सहभाग स्वागतार्ह आहे! अवश्य संपर्क साधावा.

- हेमांगी वाडेकर (This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

 
प्रसिद्ध लेखक
नवीन लेखक
  • काशिनाथ वाडेकर
  • अमृता सुभाष
  • अनिल अवचट
  • विजय कुवळेकर
  • रत्नाकर मतकरी
  • संध्या कर्णिक
  • सचिन कुंडलकर
  • अनिल अवचट
  • वसंत वसंत लिमये
  • कवी: प्रतिथयश आणि उगवते
  • पु. ल. देशपांडे
  • भारत सासणे
  • विलास सारंग
  • श्री. दा. पानवलकर
  • गौरी देशपांडे
  • द. मा. मिरासदार
  • अनिल अवचट
  • जयवंत दळवी
  • शोभा चित्रे
  • अरविंद गोखले
  • नंदिता केळकर
  • सुधीर धर्माधिकारी
  • ज्युनियर ब्रम्हे
  • निखिल कुलकर्णी
  • रोहित गद्रे
  • किरण क्षीरसागर
  • संजीवनी वाडेकर
  • प्रिया पाळंदे
  • संध्या कर्णिक
  • शुभांगी कुलकर्णी
  • हेमांगी वाडेकर
  • कमला फ़डके
  • दिलीप जोशी
 

 

 
 
Joomla SEF URLs by Artio
Follow
us on