Home » CalAA Initiatives » CalAAudioscope

CalAAudioscope

Top-class Marathi Literature in Audiobooks format for the listening pleasure of CalAA Premees worldwide.

Marathi Literature is varied and extensive. In today’s busy lifestyle, it may not be possible to find time to sit down to read a book. But, if the content is made available in Audiobooks format, anyone could listen to it and enjoy during commute to and from work, at the gym, during walks and hikes, while doing household chores. With talented actors in CalAA reading stories with proper intonation and emotions, it is a delight to listen and catch up on good literature. It is also a forum for new writers in CalAA to present stories and articles written by them.

कलाप्रेमींसाठी कलाकारांनी आणलेला श्राव्य नजराणा

रसिकांना उत्तम साहित्यकृतींचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने सुरु झालेला कला चा उपक्रम! श्राव्य अर्थात “Audio Format” असल्यामुळे धावपळीच्या दिनक्रमातही कथा, कविता, कादंबरी, लेख, प्रवासवर्णन इत्यादी सर्व साहित्यप्रकारांची अनुभूती घेणं आता सहजशक्य होईल.

यामध्ये सुप्रसिध्द लेखकांच्या नावाजलेल्या लेखनाबरोबरच होतकरु लेखकांचं नवं आणि ताज्या दमाचं लेखनही उपलब्ध करायचा कला चा मानस आहे आणि यासाठी आपला सहभाग स्वागतार्ह आहे! अवश्य संपर्क साधावा.

– हेमांगी वाडेकर (hemangi29@hotmail.com)

प्रसिद्ध लेखक
नवीन लेखक
 • काशिनाथ वाडेकर
 • अमृता सुभाष
 • अनिल अवचट
 • विजय कुवळेकर
 • रत्नाकर मतकरी
 • संध्या कर्णिक
 • सचिन कुंडलकर
 • अनिल अवचट
 • वसंत वसंत लिमये
 • कवी: प्रतिथयश आणि उगवते
 • पु. ल. देशपांडे
 • भारत सासणे
 • विलास सारंग
 • श्री. दा. पानवलकर
 • गौरी देशपांडे
 • द. मा. मिरासदार
 • अनिल अवचट
 • जयवंत दळवी
 • शोभा चित्रे
 • अरविंद गोखले
 • नंदिता केळकर
 • सुधीर धर्माधिकारी
 • ज्युनियर ब्रम्हे
 • निखिल कुलकर्णी
 • रोहित गद्रे
 • किरण क्षीरसागर
 • संजीवनी वाडेकर
 • प्रिया पाळंदे
 • संध्या कर्णिक
 • शुभांगी कुलकर्णी
 • हेमांगी वाडेकर
 • कमला फ़डके
 • दिलीप जोशी

 

Listen to our Audiobooks recordings here: http://www.calaa.org/calaaudioscope

top arrow