slide1
slide2
slide3
previous arrow
next arrow

Upcoming Program

“पत्र आणि चित्र”

Date and Venue: Sunday, May 5th from 3 p.m. to 4:30 p.m. at Calabazas Library Community Room in San Jose.

पॉल गोगा याच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याने अनेक पत्रे लिहिली. त्या पत्रातून त्याचा स्वभाव, त्याला आलेले अनुभव, त्याची विचार करण्याची पद्धत हे सगळं एका पुस्तकात उलगडून सांगितले आहे. “पत्र आणि चित्र” ह्या कार्यक्रमात त्यातील काही पत्रांचं अभिवाचन होईल आणि ह्या पत्रांच्या काळातील चित्र दाखवून त्याविषयी डॉ. माधवी मेहेंदळे सादरीकरण करतील.